'#GST #ABPMajha #MarathiNews आजपासून सर्वसामान्यांचं जगणं महागणार आहे. गॅस सिलिंडरच्या आडून स्वयंपाकघरात भडकलेली महागाई आता जीएसटीच्या रूपात सर्वसामान्यांना रडवणार आहे. सरकारी तिजोरीतील खडखडाट दूर करण्यासाठी मोदी सरकारने आतापर्यंत करमुक्त राहिलेल्या अनेक जीवनावश्यक वस्तूंना जीएसटीच्या कक्षेत आणलंय. त्यामुळे आजपासून पॅकिंग केलेलं धान्य, दही, लस्सी, पनीर यासारखे दुग्धजन्य पदार्थ महागणार आहेत. यावर ५ टक्के जीएसटी लावण्यात येणार आहे. रुग्णालयातील उपचारही आजपासून महाग होणार आहेत. रुग्णालयाने ५ हजार रुपयांपेक्षा अधिक दराने खोली उपलब्ध करून दिल्यास त्या खोलीवर ५ टक्के दराने जीएसटी द्यावा यापुढे लागेल. तर हॉटेलच्या रूमभाडय़ावर 12 टक्के तर एलईडी लाईट्सवर 18 टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. महागाईचे दररोज चटके बसू लागल्यामुळे आता जगायचे कसे? असा प्रश्न देशातील जनतेतून उपस्थित केला जात आहे. ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language. Subscribe to our YouTube channel here: https://www.youtube.com/c/ABPMajhaTV For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/ Social Media Handles: Facebook: https://www.facebook.com/abpmajha/ Twitter: https://twitter.com/abpmajhatv https://www.instagram.com/abpmajhatv/ Google+ : https://plus.google.com/+AbpMajhaLIVE Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-live-abp-news-abp-ananda/id811114904?mt=8 Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/details?id=com.winit.starnews.hin&hl=en'
Tags: live tv , Marathi News , maharashtra news , GST , ABP Maza , Top Marathi News , ताज्या बातम्या , GST on Food Items , Live marathi news , abp majha live , abp maza live , abp maza marathi live , marathi Live Tv , marathi news latest
See also:
comments